मेकॉलेची शिक्षणपद्धती आणि भारतीयांवरील परिणाम
“मेकॉलेने एका झटक्यात हजारो वर्षांतील आमचे ज्ञान, विज्ञान, कला, संस्कृती, जीवनशैलीला कचराकुंडीत फेकले होते. आपल्या संस्कृती, परंपरेचा आपल्याला गर्व असला पाहिजे. मेकॉलेने १८३५ मध्ये जो गुन्हा केला होता त्यास २०३५ मध्ये दोनशे वर्षे होतील. त्यामुळे, मेकॉलेने भारताला जी मानसिक गुलामी दिली त्यापासून पुढील दहा वर्षांत मुक्ती मिळवायचा संकल्प आपल्याला करायचा आहे.” असे वक्तव्य भारताचे पंतप्रधान …